Browsing Tag

Barque Logistics Container Parking

Chakan Accident : कंटेनर रिव्हर्स घेत असताना धडक लागून एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चाकण येथे कंटनेर (Chakan Accident) चालकाने पाठीमागे न पाहताच कंटेनर रिव्हर्स घेत असताना एका 50 वर्षीय व्यक्तीला धडक बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.18) कुरळी येथील बरक्यू लॉजिस्टीक कंटेनर पार्किंग येथे सायंकाळी…