Browsing Tag

Battery stolen

Crime News : म्हाळुंगे येथून जिओ टॉवरची बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज : चोरट्यांनी थेट जिओ टॉवरची बँटरी व केबल चोरून नेली आहे. हा प्रकार म्हाळुंगे येथील पडाळे चौकयेथे बुधवारी (दि.17) उघडकीस आला.याप्रकरणी अमित प्रकाश भगत (वय 39 रा. खडकवासला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून …

Akurdi News : एसबीआय बँकेच्या एटीएम मधून बॅट-या चोरीला

एमपीसी न्यूज - गणेश व्हिजन, आकुर्डी येथे असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये चोरट्याने चोरी केली. एटीएम सेंटरमधून एटीएम साठी वापरल्या जाणाऱ्या बॅट-या चोरट्याने चोरून नेल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेसहा ते साडेसात वाजताच्या…

Nigdi Crime : सहकारी पतसंस्थेच्या जनरेटरमधील बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज - सहकारी पतसंस्थेच्या जनरेटरमधून अज्ञात चोरट्यांनी सात हजारांची बॅटरी चोरून नेली. ही घटना 13 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता उघडकीस आली असून याबाबत 19 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शशिकांत शंभू चौबे (वय 43, रा.…