Browsing Tag

beaten with bricks and stones

Bhosari Crime : पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भावासोबत झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला वीट आणि दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 24) दिघी रोड, भोसरी येथे घडली.अजय विनायक माने (वय 27, रा. दिघी रोड, भोसरी) असे जखमी…