Browsing Tag

beggar

Lonavala : भीक मागण्यासाठी आलेल्या भिका-यानेच केली चोरी

एमपीसी न्यूज - भीक मागण्यासाठी आलेल्या भिका-याने जबरदस्तीने घरात प्रवेश करून ३७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. हा प्रकार रविवारी (दि. 19) दुपारी तीनच्या सुमारास लोणावळामधील रेल्वे क्वार्टर येथे घडला. लकप्पा हनुमंत कोळी…