Browsing Tag

Bhimashankar news

Bhimashankar  : पूजेच्या कारणावरून भीमाशंकर मंदिरातील पुजाऱ्यांमध्ये तुफान राडा

एमपीसी न्यूज - भीमाशंकर येथील मंदिरात पूजा करणाऱ्या कुटुंबातील दोन (Bhimashankar) गटात पूजेच्या कारणावरून वाद झाला. पूजेला बसलेल्या एका व्यक्तीला पाटावरून उठवत दमदाटी केली आणि त्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी…

Bhimashankar News : बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar News) मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम…

Bhimashankar News : रस्त्यावर डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांसोबत हे काय घडलं? वाचा…

Bhimashankar News : रस्त्यावर डीजे लावून हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांसोबत हे काय घडलं? वाचा...;What happened to the tourists who rioted with DJs on the streets? Read on

Bhimashankar: भीमाशंकरच्या वन क्षेत्रात हरवलेल्या 6 ट्रेकर्सना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज: भीमाशंकरच्या वन क्षेत्रात हरवलेल्या उल्हासनगरच्या 6 ट्रेकर्सना घोडेगाव पोलिसांनी सुखरूप बाहेर काढले आहे. (Bhimashankar) भीमाशंकर वन क्षेत्रातील डोंगरांची चढाई करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून तसेच ठाणे, नाशिक, अहमदनगर व राज्यातील…

Bhimashankar news : मंचर- भीमाशंकर रस्त्याजवळ पोखरी घाटात कोसळली दरड

एमपीसी न्यूज - मंचर-भीमाशंकर (Bhimashankar news) रस्त्याजवळील पोखरी घाटात आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली. गेले एक आठवडा भीमाशंकर व आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पोखरी घाटात दरड कोसळली आहे. घोडेगाव पोलिसांनी…