Browsing Tag

Bhosari-landewadi

Bhosari : अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, सांस्कृतिक भवनाचे उदघाटन

एमपीसीन्यूज : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंती निमीत्त 10 वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थांचा गुणगौरव व जेष्ठ नागरिकांचा संविधान व फकिरा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवनाचे उदघाटन करण्यात आले.…

Bhosari : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी लांडेवाडी, भोसरी येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.विनोद विश्‍वंभर भालेराव (वय 30 रा. आंबेडकर नगर, लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी)…