Browsing Tag

BJYM

Pimpri news: शहरातील अभ्यासिका, वाचनालये, ग्रंथालये सुरु करा; भाजयुमोची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या अभ्यासिका, वाचनालये, ग्रंथालये तातडीने सुरु करावीत अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने केली आहे.युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त…