Browsing Tag

body dumped in river

Pune: पैसे मिळवण्याच्या हेतूने सुरक्षारक्षकाचा खून करून मृतदेह नदीत फेकला, तिघांना अटक

एमपीसी न्यूज- रांजणगाव एमआयडीसीतील एका गोडाऊनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केल्यानंतर मृतदेह भीमा नदीत फेकणाऱ्या तिघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. लुटमार करण्याच्या हेतूने आरोपीने हा खून केल्याचे…