Browsing Tag

Bomb found

Pune News : पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण पुणे रेल्वे स्थानक रिकामे केले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने शोध घेऊन…