Pune: बारामती – शिरूर लोकसभा निवडणूक अजित पवारांना वाटते तेवढी सोपी नाही
एमपीसी न्यूज - एकीकडे घरातल्या लोकांशी लढाई, दुसरीकडे शिवतारे (Pune)आणि हर्षवर्धन पाटील, अशा चक्रव्यूहात उपमुख्यमंत्री अजित पवार अडकले आहेत. अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासोबत पत्नी आणि दोन मुले वगळता कुटुंबातील…