Browsing Tag

builds well-equipped gym

Pune News : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डधारक दिव्यांग टिंकेश कौशिक यांनी उभारली आत्याधुनिक जिम

दिव्यांगतेवर मात करत भारत प्रेरणा अवॉर्ड पटकावणारे आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डधारक टिंकेश कौशिक यांनी पुण्यात आत्याधुनिक जिम उभारली आहे.