Browsing Tag

Bundopant Bhosale passes away

Vadgaon Maval : प्रगतीशील शेतकरी बंडोपंत भोसले यांचे निधन

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील प्रगतीशील शेतकरी बंडोपंत कुंडलिकराव भोसले (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, तीन मुले, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक…