Browsing Tag

burglary in Bijlinagar

Chinchwad News : बिजलीनगर मध्ये सव्वा लाखाची घरफोडी

एमपीसी न्यूज - बिजलीनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना 17 जुलै रोजी रात्री उघडकीस आली. याबाबत 24 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जीवन तुकाराम ढवाण (वय 36, रा. शिवनगरी,…