Browsing Tag

Burglary in cloth shop

Hinjawadi : दुकानाचे शटर उचकटून ड्रेस मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून दुकानात ठेवलेले 64 हजार रुपये किमतीचे ड्रेस मटेरियल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना पवार मार्केट ताथवडे येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.अनिल नारायण वाडेकर (वय 45, रा. इशा जिनीस…