Browsing Tag

Burglary in moshi

Moshi : रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी गेलेल्या बहिणीच्या घरात तीन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - रक्षाबंधनसाठी भावाच्या घरी गेलेल्या बहिणीच्या घरात तीन लाखांची चोरी झाली. चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण तीन लाख 8 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 15) दुपारी साडेतीनच्या…