Browsing Tag

Camp Gandhi Bhavan

Pune News : चौथे गांधी दर्शन शिबिराचे पुण्यात आयोजन

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र गांधी स्मारक निधी (Pune News) आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय  'गांधी दर्शन शिबिरा'चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 9 जुलै रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल. …