Browsing Tag

car accident news

Sangvi News: कारचा धक्का लागल्याने चालकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कारचा धक्का लागल्याने कारचालकाला तिघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजता पवनानगर, जुनी सांगवी येथे घडली.सागर नंदकुमार सोनार (वय 33, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) असे मारहाण झालेल्या…