Browsing Tag

car caught in fire

Pimpri : नेहरूनगर येथे कार जळाली

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथे रस्त्याने जात असलेल्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 29) दुपारी तीनच्या सुमारास खराळवाडी-नेहरूनगर रस्त्यावर महिंद्रा कंपनीजवळ घडली.मिळालेल्या माहितीनुसार, इंडिका कार शुक्रवारी दुपारी…

Khalapur : खालापुर टोलनाक्याजवळ कार जळून खाक

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खालापुर टोलनाक्याजवळ कारने अचानक पेट घेतल्याने ती जळून खाक झाली. या कारमध्ये चारजण प्रवास करीत होते. गाडीने पेट घेताच ते तात्काळ गाडीतून बाहेर निघाल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. सकाळी आठ…