ठळक बातम्या Pune News : विरोधातील अनेकांनी काय थोडी लपवाछपवी केली ते सांगू का?: अजित पवार जानेवारी 25, 2021 पुणे विधानभवनात (कौन्सिल हॉल) येथे विविध विषयांवरील आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.