Browsing Tag

Cash Lump

Dighi : घरफोडी करून दागिने, रोकड लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. घरातून चोरट्यांनी 82 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास दिघी येथे उघडकीस आली.रमेश…