Browsing Tag

chale

Pune : चाले गावात फटाक्यांमुळे आग लागून चार वाहने जळाली

एमपीसी न्यूज - मुळशी तालुक्यातील पौड रोड वरील चाले गावात फटाक्यांमुळे लागली मोठी आग लागून यात चार वाहने जळाली. हि घटना आज दोनच्या सुमारास घडली. यात प्रसंगावधान राखून एका लहान मुलीला वाचविण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.याबाबत…