Weather Report : कोंकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत कोंकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोंकण गोव्यात काही ठिकाणी…