क्राईम न्यूज Pune Crime News : तहसीलदाराच्या नावाने लाच मागणारे दोघे जेरबंद डिसेंबर 17, 2020 तक्रारदार यांची हडपसरनजीक फुरसंगी गावात जमीन आहे. जमिनीतील इनामी शेरा रद्द करण्याचे प्रकरण तहसील कार्यालय हवेलीत प्रलंबित आहे.