Chinchwad Bye-Election: भव्य दुचाकी रॅलीने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचाराची सांगता
एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Chinchwad Bye-Election) पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी शुक्रवारी (दि.24) भव्य दुचाकी रॅली काढत प्रचाराची सांगता केली.या फेरीची सुरवात चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी…