Browsing Tag

Chinchwad Weapon Crime

Chinchwad Weapon Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी चिंचवड (Chinchwad Weapon Crime) पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोयता जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 20 मे) रात्री दहा वाजता चिंचवड मधील आनंदनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.…