Pimpri: शहरात खुलेआम मटका सुरु, पोलीसांचे अक्ष्यम दुर्लक्ष; पालिका सभागृह नेत्याचा आरोप
एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात ओपन आणि क्लोज मटका चांगलाच जोमात चालला आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली बरोबर वरिष्ठांचे उखळ पांढरे करणार्या व अनेकांची घरे व कुटुंबे उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या…