Browsing Tag

Cleansers

Pimpri: सफाईसेवकांनी चांगले काम करुन शहराचा लौकीक वाढवावा -उषा ढोरे; सफाई कर्मचा-यांच्या सत्कार

एमपीसी न्यूज - नागरिकांचे आरोग्य हे सफाई सेवकांच्या हातात असते. त्यामुळे आरोग्यसेवकांनी आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे. सफाई सेवकांनी पदाची तमा न बाळगता स्वच्छता विषयक काम चांगले करुन शहराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन महापौर उषा…