Pimpri: सफाईसेवकांनी चांगले काम करुन शहराचा लौकीक वाढवावा -उषा ढोरे; सफाई कर्मचा-यांच्या सत्कार

एमपीसी न्यूज – नागरिकांचे आरोग्य हे सफाई सेवकांच्या हातात असते. त्यामुळे आरोग्यसेवकांनी आपले कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडावे. सफाई सेवकांनी पदाची तमा न बाळगता स्वच्छता विषयक काम चांगले करुन शहराचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 37 व्या वर्धापनदिनीनिमित्त आरोग्य विषयक काम करणा-या महापालिकेतील सफाई कर्मचा-यांच्या सत्कारप्रसंगी महापौर बोलत होत्या. आज (शुक्रवारी) महापालिकेत झालेल्या कार्यक्रमाला आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.

  • या कर्मचा-यांचा सत्कार
    “अ” क्षेत्रिय कार्यालय – हनुमंता मुरलीधर माने- सफाई सेवक, भरत हरीभाऊ मारे- स्प्रे कुली, संजय अंकुश साळवे- कचराकुली, कला गोरख पोटे- सफाई कामगार, वसंत हरिभाऊ भांगरे- सफाई कामगार, ललिता रामचंद्र खोकर- सफाई सेवक, भाऊसाहेब बारकु मसुगडे- सफाई सेवक, रंजना सुरेश वाल्मीकी- सफाई सेवक, “ब” क्षेत्रिय कार्यालय – कप्तानप्रल्हाद बोथ- सफाई सेवक, विमल दगडू नेटके- सफाई कामगार, देविदास सखाराम केदारी- कचराकुली, पंढरीनाथ नामदेव शिंदे- गटरकुली, भागवती रामपाल चावरीया- सफाई सेवक, रमेश किसन हेन्द्रे- गटरकुली, सुनिल राघु गायकवाड- गटरकुली, पारुबाई शंकर बचुटे- सफाई कामगार, रामकली प्रकाश चव्हाण- सफाई सेवक, भिम लक्ष्मण चलवारे- कचराकुली, विठाबाई धोंडीबा शिंदे- सफाई कामगार, “क” क्षेत्रिय कार्यालय – दुर्गा दिलीप वाडकर- आरोग्य मुकादम, अर्चना अनिरुध्द रोकडे- सफाई कामगार, विष्णु तळपे- सफाई कामगार, विजय रघुनाथ जगताप- सफाई कामगार, राजन जिनवाल- सफाई कामगार, चंद्रकला नानासाहेब पटेकर- सफाई कामगार, जयश्री जयंतीप्रसाद ढांगजी- सफाई सेवक, राजेश कोट्टरवार-सफाई सेवक.

“ड” क्षेत्रिय कार्यालय – आनंद मारुती मोरे- गटरकुली, जयेंद्र ज्ञानदेव गायकवाड- गटरकुली, राजु बाबुराव कदम- कचराकुली, नंदकिशोर दत्तात्रय भालेकर- सफाई सेवक, मिलिंद रामण्णा पोत्रे- सफाई कामगार, कमल महादेव गायकवाड- सफाई कामगार, राजु भिकोबा ढोरे- मुकादम, संगिता रविंद्र गायकवाड- सफाई कामगार, “इ” क्षेत्रिय कार्यालय – अशोक नारायण जाधव- सफाई सेवक, कमलिनी अशोक लोंढे- सफाई कामगार, “फ” क्षेत्रिय कार्यालय – सुभाष मोरेश्वर भालके- आरोग्य मुकादम, केरु येदु चव्हाण- सफाई कामगार, संतोष प्रभु उबाळे- कचराकुली, दत्तात्रय बबन खापरे- सफाई कामगार, पारुबाई विश्वनाथ काळोखे- सफाई कामगार, देवाम्मा व्यंकाप्पा धोत्रे- सफाई कामगार.

  • “ग” क्षेत्रिय कार्यालय – दिपक काशिनाथ चव्हाण- आरोग्य मुकादम, सदाशिव आनंदराव भागवत- आरोग्य मुकादम, शाम सोहनलाल कोटीयाना- सफाई कामगार, संतोष दामोदर मोहोळ- स्प्रे कुली, अरुण प्रल्हाद राक्षे- स्प्रे कुली, आप्पा गेणू तोरणे- गटरकुली, “ह” क्षेत्रिय कार्यालय – दशरथ तुकाराम बांबळे- आरोग्य सहाय्यक, पुष्पा भिमराव ओव्हाळ- सफाई कामगार, संगीता सुधाकर लखन- सफाईसेवक, प्रमोद श्रीपती चव्हाण- सफाई कामगार, संदिप शेषराव राठोड- सफाई कामगार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.