BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेतर्फे आषाढीवारीतील दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंगाची भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आषाढीवारीत सहभागी होणा-या 750 दिंडी प्रमुखांना यंदा मृदुंग भेट दिला जाणार आहे. त्याकरिता येत्या दोन दिवसांत 750 मूदुंगांची खरेदी केली जाणार आहे. नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाणार आहे.…

Pimpri: लोकअदालतमध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर मिळणार 90 टक्के सवलत

एमपीसी न्यूज - मालमत्ता कर, पाणीपट्टी, प्रलंबित तडजोड प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेतर्फे लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात येणार…

Pimpri: महापौर चषक; 59 वी राष्ट्रीय बॉडी बिल्‍डिंग स्पर्धेसाठी 33 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग अँड फिटनेस फेडरेशन, महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि पिंपरी-चिंचवड अमेच्युअर बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या सहकार्याने महापौर चषक 59 वी राष्ट्रीय…

Lonavala : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त 53 रोपांची लागवड

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षाच्या 53 व्या वाढदिवसाच्या निमित्त 53 रोपांची लागवड करण्यात आली. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्त मागील अनेक वर्षापासून वृक्ष लागवड आणि स्वच्छता मोहिम राबविली जाते.भारतीय विद्यार्थी संघटनेचे माजी जिल्हा…

Pimpri: विरोधी पक्षनेते दत्ता साने यांना राजीनामा देण्याचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.…

Pimpri: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक पिंपरीत उभारणार

एमपीसी न्यूज - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचा संपूर्ण बांधकाम खर्च आणि देखभाल दुरूस्ती खर्च आदित्य…

Pimpri : पोलिसांना शिबिरात मूत्रपिंड विकार तपासणीबाबत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाणे आणि डॉ. मनीष माळी यांच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मूत्रपिंड (किडनी) विकारावरील आजारांच्या चाचण्यां, तपासणी शिबिर घेण्यात आले. तपासण्यांसह डॉ. माळी यांनी मार्गदर्शनही केले.…

Thergaon : साजू योहंन्ना यांचे निधन

एमपीसी न्यूज - थेरगाव येथील साजू (अण्णा) योहंन्ना यांचे सोमवारी (दि. 17) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 58 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग…

Chikhali : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - 'ट्रक'ने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे झाला.गणेश बंडोपंत आहेर (वय 38, रा. आहेरवाडी, चिखली)  असे मृत्यू झालेल्या…

Pimpri : विवाहातील अनावश्यक खर्च टाळून रानवडे परिवाराकडून अनाथाश्रमसह वृद्धाश्रमाला मदत

एमपीसी न्यूज - विवाह समारंभातील मिरवणूक, डीजे, सत्कार सोहळा आदी खर्चिक उपक्रमांना फाटा देऊन पिंपरी येथील रानवडे कुटुंबाने गुरूकुलम अनाथालय आणि किनारा वृद्धाश्रमाला आर्थिक मदत आणि खाऊ वाटप केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य शासनाचा उत्थान…