Browsing Tag

cloth bags

Pimpri News: महापालिकेकडून भाजी मंडईत कापडी पिशव्यांचे वाटप; आठ दिवस चालणार मोहिम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह स्वच्छता मोहिमे अंतर्गत कापडी पिशव्या वाटप मोहिमेमध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील भाजी मंडई/ व्यावसायिक ठिकाणे/ मार्केट या ठिकाणी 200 कापडी पिशव्यांचे सोमवारी (दि.17) वाटप…