Browsing Tag

collective tap

Dehuroad : सामूहिक नळावर पाणी भरण्यावरून वाद

एमपीसी न्यूज - सामूहिक नळावर पाणी भरण्यावरून वाद झाला. यामध्ये एका तरुणाने महिलेच्या डोक्यात वीट फेकून मारली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी बाराच्या सुमारास शिंदेचाळ, देहूरोड येथे घडली. बेबी दादू गायकवाड (वय 47, रा. शिंदेचाळ,…