Pune News: त्या वकिलासोबत झालं तरी काय ? एक तारखेपासून आहेत बेपत्ता
एमपीसी न्यूज - पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट उमेश मोरे हे 1 ऑक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारा दिवस झाले तरी अद्याप त्यांचा तपास…