Browsing Tag

corona Free 7 older person

Pune : दिलासादायक! अन्य गंभीर आजार असलेल्या सात ज्येष्ठांनीही केली कोरोनावर मात

एमपीसी न्यूज : पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून एक दिलासादायक बातमी आली आहे. या रुग्णांलयात कोरोनाबाधित 7 ज्येष्ठांवर उपचार सुरु होते. या सातही रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयरोग असे गंभीर आजार होते. सुदैवाने या सर्व आजारांवर मात…