Browsing Tag

Corona vaccination will be closed

Pimpri News : पिंपरी चिंचवड शहरात रविवारी कोरोना लसीकरण राहणार बंद

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून रविवारी (दि. 15) हे लसीकरण बंद राहणार आहे. याबाबत महापालिकेचे सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी माहिती दिली आहे.कोविड 19 या आजारावर केंद्र शासन आणि राज्य…