Browsing Tag

‘coronary free

Pimpri: आणखी एक रुग्ण ‘कोरोनामुक्त’; 12 पैकी नऊ रुग्ण ठणठणीत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल असलेला आणखी एक रुग्ण 'कोरोनामुक्त' झाला आहे. या रुग्णाची दुसरी चाचणी निगेटीव्ह आली असून, त्याला आता घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे 12 पैकी नऊ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे शहरात…