Browsing Tag

coronavirus liveupdates

Pimpri: कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर; एकचदिवशी 50 जणांना लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.आज एकचदिवशी आनंदनगर,वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौद्धनगर, महात्मा फुलेनगर, भीमनगर, च-होली, सांगवी, नेहरूनगर, दापोडी या परिसरातील 39 जणांचे आज…