Browsing Tag

covid pandemic

Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेण्याची राष्ट्रवादीची तयारी

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे 62 हजारांपेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. 1- 1 बेडससाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, सत्ताधारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात पुणे महापालिकेतील भाजपच्या सत्ताधारी…