Browsing Tag

Covishield vaccine will be available at these centers on Tuesday

Pimpri Vaccination News : मंगळवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’ची लस  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (मंगळवारी) 'कोविशिल्ड'चा पहिला, दुसरा तर 'कोव्हॅक्सिन'चा दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप,  ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे…