Australia : ‘आयपीएल केवळ पैसा कमवायचा धंदा’ – अॅलन बॉर्डर
एमपीसी न्यूज - IPL केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे. तसेच यावर्षी होणाऱ्या T - 20 विश्वचषकाऐवजी आयपीएलला प्राधान्य देण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांंनी केेले आहे.कोरोना विषाणूचा…