Browsing Tag

crime against five

Alandi : पूर्ववैमनस्यातून तरुणाला रस्सीने बांधून गावातून फिरवले; पाच जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मिळून तरुणाला रस्सीने बांधून गावातील चौकाचौकातून फिरवले. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी साडेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील सोळू गावात घडली.नागेश गुलचंद सूर्यवंशी (वय 23, रा. सोळू, ता. खेड)…