Browsing Tag

Crime against three people

Talegaon crime News : कत्तलीसाठी जनावरे नेणा-या तिघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - कत्तल करण्यासाठी जनावरांना पिकअप टेम्पोमधून घेऊन जाणा-या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 8) सकाळी साडेआठ वाजता मावळ तालुक्यातील मंगळूर रोडवर घडली. शोएब कुरेशी, बापू गायकवाड, अमोल शिंदे…