Browsing Tag

crime news Hadapsar

Pune News : हडपसरमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज : भरधाव अवजड ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर परिसरात घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.अरविंद रामचंद्र देशपांडे (वय ५३, रा. साईश्रद्धा पार्क, गोपाळपट्टी, मांजरी)…

Pune : कचरा वेचक असल्याचे भासवून तो चोरायचा दुचाकी, संशयावरून ताब्यात घेतले अन ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज- ज्या परिसरात सीसीटीव्ही नाही, अथवा जास्त गर्दी नाही असा परिसर हेरून त्यानंतर कचरा वेचक असल्याचे भासवून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.पिल्ला उर्फ रोहित प्रवीण पवार (वय 20, रा. गंगा नगर, हडपसर)…

Pune : पूर्ववैमनस्यातून एकाचा डोक्यात वार करून निर्घृण खून

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून एकाचा डोक्यात वार कठीण हत्याराने वार निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज बुधवारी (दि.16) पहाटे पावणे दोनच्या सुमारास फुरसुंगी येथील फडतरे वस्ती जवळील रेल्वेलाईन जवळ मजूर कॅम्पमध्ये घडली.मगलसिंग माहुसिंग…

Hadapsar : पैशाच्या वादातून धारदार शस्त्राने वार करत तरुणाने केला मित्राचा खून

एमपीसी न्यूज- धारदार शास्त्राने वार करून एका तरुणाने आपल्या मित्राचा खून केला. ही घटना हडपसर येथील हडपसर-सासवड रस्त्यावरील तुकाई दर्शनसमोरील अंगूरवाईन्स जवळ काल, सोमवारी (दि.14) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पैशाच्या वादातून हा खून…

Hadapsar: वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; एकाला अटक

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलीस कर्मचा-यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.14) रात्री पावणेआठच्या सुमारास हडपसर येथील ससाणेनगर रेल्वेगेटजवळ घडली.गणेश विठ्ठल पवार (वय 35, रा.ससाणेनगर, हडपसर) असे अटक…

Hadapsar : एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस अटक; सव्वालाखाचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - एटीएम मशीन फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना हडपसर पोलिसांनी अटक करून दरोड्याचा डाव उधळून टाकला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.8) रात्री साडेअकराच्या दरम्यान हडपसर येथील भागीरथी नगरच्या पाठीमागील बाजूच्या कॅनॉलवर…

Hadapsar : ….. अशी केली ट्रक चालकाचा खून करून पसार झालेल्या चोरट्याना अटक

एमपीसी न्यूज - ट्रकच्या बॅट-या चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना विरोध करताना झालेल्या झटापटीत ट्रकचालकाचा खून करून पसार झालेल्या आरोपींना हडपसर पोलिसांनी केवळ 2 तासांच्या आतच अटक केली. काल गुरूवारी (दि.22) रात्री दीडच्या सुमारास ही घटना…

Pune : चोरट्याना विरोध करताना ट्रकचालकाचा धारदार शस्त्राने खून

एमपीसी न्यूज - ट्रकची बॅटरी चोरताना विरोध केला म्हणून चोरटयांनी ट्रकचालकाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना आज पहाटे अडीचच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ घडली.दत्तात्रय गंगाधर भोईटे (वय 40) असे मृत ट्रकचालकाचे…