Browsing Tag

crime News Moshi

Moshi : जुन्या भांडणाच्या रागातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून एकाला दगडाने मारहाण केली. ही घटना मोशी येथे सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.कुमार पद्माकर रसाळ (वय 35, रा. मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार नान्या मासाळकर व त्याचे…

Moshi : साठ वर्षीय वृद्धाकडून तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - "मला तुमच्याबद्दल प्रेमभाव आहे", असे म्हणत अश्लील चाळे करत एका 60 वर्षीय वृद्धाने तरुणीचा विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी (दि.15) दुपारी साडेबारा वाजता मोशी येथे घडला.नारायण पोखरकर (वय 60, रा. साने चौक, चिखली) असे…

Moshi : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - लग्नाची मागणी घालत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना तापकीरनगर मोशी येथे सोमवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Moshi : वसतिगृहाच्या इमारतीवरून पडल्याने विद्यार्थी जखमी

एमपीसी न्यूज - आदिवासी वसतिगृहाच्या इमारतीवरून पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी मोशी येथे घडली.अमित गणपत वळवी (वय 25, रा. मु. कलीबेल, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे इमारतीवरून पडल्याने जखमी झालेल्या…