Browsing Tag

Daily Report Of Covid

Pimpri: शहरात 1 हजार 77 नवीन रुग्णांची नोंद; 316 जणांना डिस्चार्ज, 11 मृत्यू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 1034 आणि शहराबाहेरील 43 अशा 1077 जणांना आज (बुधवारी) कोरोनाची लागण झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 316 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.…