Browsing Tag

Death of cow

Chinchwad : अन्ननलिकेत प्लॅस्टिक अडकल्याने उपचाराविना कालवाडीचा रस्त्यात तडफडून मृत्यू

एमपीसी न्यूज - प्लॅस्टिक अन्ननलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षाच्या कालवाडीचा भर रस्त्यात तडफडून मृत्यू झाला. गोरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी गायीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने गायीचा मृत्यू…