Browsing Tag

defiance of government order

Lonavala : शासन आदेश झुगारून लोणावळ्यात आलेल्या चौघांवर  गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुण्यातील मार्केटयार्ड या रेडझोन असलेल्या भागातून लोणावळ्यात आलेल्या चार जणांवर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 188,269,270 सह साथीरोग नियंत्रण कायदा 1897 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुमीत दिलीप…