Browsing Tag

Dehroad police

Ravet : किराणा दुकान फोडून रोख रकमेची चोरी

एमपीसी न्यूज - किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सकाळी शिंदे वस्ती, रावेत येथे उघडकीस आली.सचिन शशिकांत झरकर (वय 40, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस चौकीत गुन्हा…

Dehuroad : ‘त्या’ चिमुरडीच्या ‘मयत’ बापाला पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलगी गर्भवती राहून प्रसुत झाली. या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आपल्यावर अत्याचार करणारा सात महिन्यांपूर्वी ट्रक अपघातात मृत्यूमुखी पडल्याचे मुलीने पोलिसांना…

Dehuroad : कारागृहातून पळून गेलेल्या आरोपीला 12 तासात देहूरोड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या गुन्ह्याची विसापूर कारागृहात शिक्षा भोगत असलेला आरोपी शौचाच्या निमित्ताने बाहेर येऊन कारागृहातून पळाला. त्याला देहूरोड पोलिसांनी 12 तासाच्या आत पुन्हा अटक केली.अशोक लक्ष्मण भाग्यवंत (वय 23, रा. ज्ञानदीप शाळेच्या…