Browsing Tag

dehuroad

Dehuroad : इंद्रायणी नदी घाटावर डोके ठेचून एकाचा खून

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील इंद्रायणी नदीच्या काठावर ( Dehuroad) एका व्यक्तीच्या डोक्यात मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 22) पहाटे पाच वाजता उघडकीस आली. देविदास मारुती भराडे (वय 42, रा. शिवबा चौक, सुसगाव,…

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला देहूरोड (Dehuroad ) पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 2) रात्री साडेआठ वाजता देहूरोड येथे करण्यात आली. अरबाज फारुख शेख (वय 23, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक…

Dehuroad : सदनिका घेऊन देण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सदनिका घेऊन देतो असे सांगत एका व्यक्तीच्या (Dehuroad) नावे 16 लाख 26 हजार रुपयांचे गृह कर्ज घेतले. यामध्ये मध्यस्थी, बांधकाम व्यावसायिक आणि बँकेचा व्यवस्थापक यांचा समावेश आहे. कर्ज मंजूर करून घेतल्यानंतर एकदा…

Dehuroad : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून भंडारा डोंगर मंदिरासाठी सव्वाकोटीची देणगी 

एमपीसी न्यूज - संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी (Dehuroad) ऊस बिलातून कपात केलेले एकोणपन्नास लाख चौऱ्याऐशी हजार रुपये व कारखान्यातील सर्व कायम कामगार व हंगामी कामगार यांचे 15 दिवसांचे वेतन पंच्याहत्तर लाख पंधरा हजार रुपये असे…

Dehuroad : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दोन दुचाकींची सामोरा समोर (Dehuroad) धडक झाली. यामध्ये एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 7 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता विकासनगर, देहूरोड येथे घडली. आशितोष वसंतराव हिरे (वय 25, रा. किवळे गाव, पुणे) असे…

Dehuroad : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेल्या (Dehuroad) गुंडाला गुन्हे शाखा युनिट पाचने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) दुपारी सव्वादोन वाजता आदर्शनगर देहूरोड येथे करण्यात आली. अमित गजानन वानरे (वय 32, रा.…

Dehuroad : क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड परिसरातील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड असा क्रिकेट विश्वचषकाचा(Dehuroad)सामना गहुंजे येथील स्टेडियमवर बुधवारी (दि. 8) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी देहूरोड वाहतूक विभागांतर्गत वाहतुकीत बदल केले आहेत. प्रमुख मार्गावरील…

Dehuroad : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

एमपीसी न्यूज - घरगुती गॅसचा काळाबाजार (Dehuroad) केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर यातील दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहुरोड पोलिसांनी रविवारी (दि.5) देहुरोड येथील विकास नगर परिसरात केली आहे.…

Dehuroad : स्वतःच्याच पेन्शनचे पैसे मागायला गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांकडून मारहाण

एमपीसी न्यूज -  सुनेकडे असलेले स्वतःच्या पेन्शनचे पैसे मागण्यासाठी ( Dehuroad)   गेलेल्या सासऱ्याला सून व तिच्या घरच्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना देहूरोड येथील साईनगर परिसरात गुरुवारी (दि.2) घडली आहे. याप्रकरणी सून, तिची आज्जी,…

Dehuroad : गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - सातारा जिल्ह्यातील फलटण येथे गोवंश सदृश मांस कापून ते मुंबई येथे विक्रीसाठी निघालेल्या (Dehuroad)  एकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी…