Browsing Tag

Delhi-Mumbai highway

Pune : साडेतीन वर्षांत ‘दिल्ली-मुंबई हायवे’चे काम पूर्ण होणार -नितीन गडकरी

एमपीसी न्यूज - येत्या साडे तीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होणार असून त्यामुळे केवळ १४ तासांत अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात ते बोलत…