Browsing Tag

Delivery boy escaped

Pimpri : दुकानासाठी मागवलेले 27 लाख 85 हजार रुपयांचे मोबाईल घेऊन डिलिव्हरी बॉय फरार

एमपीसी न्यूज - दुकानात विक्रीसाठी मागवलेले 27 लाख 85 हजार रुपये किमतीचे महागडे 65 मोबाईल फोन घेऊन डिलिव्हरी बॉयने पलायन केले. ही घटना 8 एप्रिल ते 21 एप्रिल यादरम्यान पिंपरी येथे घडली. अमित कुमार सुरेश कुमार जैन रा. गोरेगाव, वेस्ट मुंबई असे…